अर्थ : दैवतास अर्पण करायची वस्तू,अन्न,पशू,पक्षी इत्यादी.
उदाहरणे :
तो बकरा देवीला बळी म्हणून आणला आहे
अर्थ : एखाद्या देवाच्या नावाने मारला जाणारा पशू.
उदाहरणे :
काही लोक बळीचे मांस प्रसाद म्हणून भक्षतात.
बळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. balee samanarthi shabd in Marathi.